आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. |
आवश्यक कागदपत्रे |
Required Document List |
1 |
वडिलांचे अथवा आईचे आधार कार्ड |
Father's or mother's Aadhar card |
2 |
बाळाचे नाव महापालिकेस कळविण्याकरिता - जन्म अहवाल (हॉस्पिटल / महापालिकेला जन्माची माहिती लिहून दिल्याचा फॉर्म)
|
To report the name of the child to the Municipal Corporation - Birth Report (Birth Information Form to the Hospital / Municipal Corporation)
|
3 |
जन्मतारखे पासून १५ वर्षे वया नंतर नाव नोंदवत असाल तर खालील पैकी कोणतेही २ कागदपत्रे (ज्यांचे नाव नोंदवायचे आहे त्यांचे) अपलोड करणे आवश्यक आहे.
1.स्वसाक्षांकिंत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
2.स्वसाक्षांकिंत मध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र
3.स्वसाक्षांकिंत पॅन कार्ड
4.स्वसाक्षांकिंत मतदार ओळखपत्र
5.स्वसाक्षांकिंत आधार कार्ड
6.स्वसाक्षांकिंत वाहन परवाना
7.स्वसाक्षांकिंत शासकीय कार्यालयातील कर्मचारी असल्यास त्या कार्यालयाचे ओळखपत्र
|
To Register Child Name after 15 years, any two documents from below mentionewd documents are mandatory to upload of Child.
1.Self attested school leaving certificate.
2.Self attested SSC Certificate.
3.Self attested Pan Card
4.Self attested Voter Id Card
5.Self attested Aadhar Id Card
6.Self attested Driving License
7.Self attested Govt. Org. Id Proof.
|