2 |
बाळाचे नाव नोंदणी फी -
१. जन्मल्यापासून एक वर्षापर्यंत कळविल्यास नि:शुल्क.
२. जन्मल्यापासून एक वर्षानंतर ते पंधरा वर्षापर्यंत कळविल्यास रक्कम रु. ५/-
३. बाळाचे नाव फक्त जन्मल्यापासून पंधरा वर्षापर्यंत महापालिकेस कळविता येण्याचे अट शिथिल केलेले आहे. त्यानुसार २७ एप्रिल २०२६ पर्यंत , जन्म दिनांका पासून पंधरा वर्षे उलटून गेले असले तरी बाळाचे नाव महापालिकेस कळविता येईल..
|
Child name registration fee -
1. Free, if reported from birth to one year.
2. If reported from one year to fifteen years after birth - Rs. 5 / -.
3. The name of the child can only be informed to the Municipal Corporation from birth to fifteen years rule is relaxed. Upto 26 th April 2026 name of the child can be informed to the Municipal Corporation.
|